"अनुदिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १४:
 
== मराठी भाषेतील ब्लॉग ==
इंटरनेटवर मराठी भाषेत लिखाण करणे शक्य झाल्यानंतर
इंटरनेटवर मराठी भाषेत लिखाण करणे शक्य झाल्यानंतर मराठी ब्लॉग दिसू लागले. आता मराठीत शेकडो ब्लॉग लिहिले जातात. २१ व्या शतकात माध्यमांचे स्वरूप पूर्णत: बदलले. माध्यमे विशेषत: वृत्तपत्रे व्यवसायिक झाली. जी वृत्तपत्रे व्यवसायिकतेपासून दूर राहिली ती बंद पडली. दै. मराठवाडा हे याचे सर्वाधिक उत्तम उदाहरण होय. व्यावसायिक माध्यमांत वैचारिक आणि संशोधनात्मक लेखनाला कोणतेही स्थान राहिले नाही. त्यामुळे, एक मोठी पोकळी त्यातून निर्माण झाली. ही पोकळी ब्लॉग या नव्या माध्यमाने भरून काढली. २०१० सालापर्यंत मराठीतील वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांना समांतर असा स्वतंत्र मीडिया ब्लॉगच्या रूपाने उभा राहिला. मराठीत शेकडो ब्लॉग लिहिले जातात. मेन स्ट्रिम मीडियापेक्षाही जास्त वाचकवर्ग ब्लॉगला आहे. मराठीतील अनेक नामांकित साहित्यिक संशोधक ब्लॉग लिहितात. पुरोगामी विचारांच्या ब्लॉगला वाचकांचा सर्वाधिक पाठिम्बा मिळत असल्याचे दिसून येते.
[[मराठी ब्लॉग]]

== मराठी ब्लॉगर ==
प्रा. हरी नरके,
प्रा. हरी नरके, संजय सोनवणी, एम. डी. रामटेके, अनिता पाटील, भैय्या पाटील, प्रकाश पोळ या लेखकांचे ब्लॉग सर्वाधिक लोकप्रिय आहेत. अनेक पत्रकारही ब्लॉग लिहितात. सचिन परब, सूर्यकांत पळसकर ही काही पत्रकार मंडळी ब्लॉग लिहितात. बहुतांश मराठी ब्लॉगर स्वत:च्या नावानेच ब्लॉग लिहितात. काहींनी आपल्या ब्लॉगला स्वतंत्र नावे दिली आहेत.
[[संजय सोनवणी]]
, एम. डी. रामटेके,
[[अनिता पाटील]]
, भैय्या पाटील, प्रकाश पोळ या लेखकांचे ब्लॉग सर्वाधिक लोकप्रिय आहेत. अनेक पत्रकारही ब्लॉग लिहितात.
[[सचिन परब]]
,
[[सूर्यकांत पळसकर]]
ही काही पत्रकार मंडळी ब्लॉग लिहितात. बहुतांश
[[मराठी ब्लॉगर]]
स्वत:च्या नावानेच ब्लॉग लिहितात. काहींनी आपल्या ब्लॉगला स्वतंत्र नावे दिली आहेत.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अनुदिनी" पासून हुडकले