"सरोजिनी बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎जीवन: clean up using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''{{PAGENAME}}''' ([[जानेवारी ७]], [[इ.स. १९२०|१९२०]] - [[एप्रिल १९]], [[इ.स. २००८|२००८]]) लोकक्कलाविषयकया लोककलालोकसंस्कृतीविषयकलोकसंस्कृती या विषयांवर साहित्याकरतालिहिणाऱ्या नावाजलेल्या [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका होत्या.
 
==जीवन==
सरोजिनीबाईंचा जन्म जानेवारी ७, [[इ.स. १९२०|१९२०]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[बागणी]] गावी झाला. त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण [[इस्लामपूर|इस्लामपुरात]] झाले. [[इ.स. १९४०|१९४०]] साली शालांतशालान्त परीक्षेत उत्तीर्नउत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरता त्या [[पुणे|पुण्यातील]] [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय|सर परशुरामभाऊ महाविद्यालयात]] गेल्या. [[इ.स. १९४४|१९४४]] साली त्यांनी [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठातून]] बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच.डी. पदव्याही मिळवल्या.<br />
सरोजिनीबाईंचासरोजिनी सहभाग साहित्याशिवाय प्रशासनातही होता. त्याबाबर महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या.
 
==कारकीर्द==
१९५० पासून ‘समाज समाज शिक्षण माले ’शिक्षणमाले’ चे संपादन.
 
===कादंबऱ्या===
===कादंबर्‍या===
* कमळाचं जाळं (१९४६)
* अजिता (१९५३)
* आठवतंय तेवढं सांगते (१९५५)
* कमळाचं जाळं (१९४६)
* स्वयंवर (१९७९)
 
ओळ ५५:
 
===संपादने===
 
* समाज शिक्षण माला (नियतकालिक) (१९५० पासून)
* मी पाहिलेले यशवंतराव (१९८८)
* कारागिरी (१९९२)
* मी पाहिलेले यशवंतराव (१९८८)
* समाज शिक्षण माला (नियतकालिक) (१९५० पासून)
 
 
 
{{मराठी साहित्यिक}}