"ईमेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
ईमेल ('Electronic Mail' ह्या इंग्लिश संज्ञेचे लघुरुप)किंवा ई-मेल हे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने संदेश पाठवण्याचे तंत्रज्ञान आहे. सध्याच्या बहुतांश ईमेल यंत्रणा [[महाजाल|इंटरनेट]]चा वापर करतात. इलेक्ट्रोनिक मेल, ज्याला आपण रोजचारोजच्या वापरतवापरात ई-मेल ह्या नावानी ओळखतो, ती एका प्रकारची डिजीटलडिजिटल संदेशांची देवानदेवाण घेवाण आहे जी एका लेखाकापासून सुरु होऊन अनेक वाचकांपर्यंत पोहोचते. आधुनिक ई-मेलमेलने संपूर्णएका इंटरनेटलेखकाने वरसंगणकावर आणिटंकलिखित संगणकीयकरून जाळ्यांवरपाठवलेला पसरलेलामजकूर आहे.अगदी थोड्याथोड्याच आधीच्यावेळात काळातदुसऱ्या संदेशएका पाठवणाराकिंवा आणिअनेक वाचणारावाचकांपर्यंत एकाच वेळी ऑनलाईन येणे संदेश पोहोचण्यासाठी गरजेचे होतेपोहोचतो. ह्या प्रकाराला इंस्टन्ट असेही म्हणतात. आजचे आधुनिक ई-मेल हे स्टोरस्टोअर (साठवा) आणि फॉरवर्ड (पुढे पाठवणे) ह्या धर्तीवर बनवले गेलेले आहेत. ई-मेल सर्वरसर्व्हर संदेश प्राप्त करतात, संदेश पाठवतात आणि संदेश साठवून सुद्धासाठवूनसुद्धा ठेवू शकतात. त्यासाठी आता संदेश पाठवणारे, वाचणारे आणि त्यांचे संगणक हे ऑनलाईनऑनलाइन असण्याची गरज नाही. ते थोड्या काळासाठी एकमेकांबरोबर जोडले गेले तरी संदेश पाठवता येतो. हा थोडा काल एक संदेश पाठवण्यास लागणाऱ्या वेळापर्यंत सीमित असतो.
 
ई-मेल संदेशाचे दोन भाग असतात. पहिल्या भाग असतो हेडर म्हणजेच ठळकपणे लिहिलेले संदेशाचे नाव, त्याचापाठवणाऱ्याचा ई-मेलचा पत्ता, आणि संदेश ज्याला पाठवला आहे त्याचा पणत्याचाही ई-मेलचा पत्ता हे सगळे असते. दुसरा भाग म्हणजे मेसेज बॉडी ह्यामध्ये संदेश सविस्तरपणे लिहिलेला असतो.
 
प्राथमिक स्वरुपातस्वरूपात असताना फक्त लिहिलेले संदर्भ पाठवता येणारा ई-मेल आधुनिक काळात जास्त विकसित होऊन मल्टीमिडीयामल्टिमीडिया अ‍ॅटॅचमेंट्सअ‍ॅटॅचमेन्ट्‌स म्हणजेच छोट्या आकाराचा मल्टीमिडीयामल्टिमीडिया फाईलीफायली पाठवण्यासाठीपाठवण्याइतपत सक्षम बनला. ह्या पद्धतीला [[मल्टीपर्पजमल्टिपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन्स]] (MIME)असे म्हणतात.
 
आधुनिक आणि जगद्विख्यात ई-मेल सेवेचा इतिहास आपल्याला "[[अर्पानेट]]” पर्यंत मागे घेऊन जातो. १९८० चा दशकात “अर्पानेट” चे इंटरनेट मध्ये झालेलेयाझालेल्या रुपांतररूपांतरामुळे मुले आजच्या ई-मेल सेवेचा जन्म झाला. १९७० मध्ये पाठवल्यापाठवले गेलेल्यागेलेले ई-मेल आणि आजचाआजचे फक्त लिहिलेलेशब्दबद्ध संदर्भमजकूर असलेले असेल्या ई-मेल मध्येयांमध्ये कमालीचे साम्य आहे.
 
[[संगणकीय जाळ्यांचा]] मदतीने पाठवलेल्यापाठवलेला ई-मेल प्रथामिक्त्याप्रथमत: “अर्पानेट” वर [[फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल]] (FTP) चा प्रणालीनुसार पाठवला गेला. सन १९८२ पासून आत्तापर्यंत मात्र [[ईमेल]] पाठवण्यासाठी सिम्पल मेल ट्रान्स्फर प्रोटोकॉलचा वापर होतोहोत असतो.
 
व्याकरणदृष्ट्या 'ईमेल' हा पुल्लिंगी शब्द नाम (एक संदेश)म्हणून वापरला जातो. इंग्लिश भाषेमध्ये 'टूटु ईमेल' ही संज्ञा क्रियापद म्हणूनही (ईमेल पाठवणे ह्या अर्थी) वापरली जाते.
 
व्याकरणदृष्ट्या 'ईमेल' हा शब्द नाम (एक संदेश)म्हणून वापरला जातो. इंग्लिश भाषेमध्ये 'टू ईमेल' ही संज्ञा क्रियापद म्हणूनही (ईमेल पाठवणे ह्या अर्थी) वापरली जाते.
 
__TOC__
Line २३ ⟶ २२:
== इंटरनेटचा प्रभाव ==
 
== ईमेल शिष्टाचार (ईमेल एटिकेटस्एटिकेट्‌स) ==
माझे नाव ज्ञानेश्व्व्ररज्ञानेश्वर सदाशिव कोळम्बेकरकोळंबेकर, माझा पत्ता बी २०१ सिग्मा वन्वन, कोथरुडकोथरूड, पुणे.[[सदस्य:Dskolambekar|Dskolambekar]] ([[सदस्य चर्चा:Dskolambekar|चर्चा]]) १२:३८, ११ एप्रिल २०१२ (IST)
 
== ईमेल व काँप्युटरकाँप्यूटर व्हायरसचा धोका ==
 
== स्पॅम ईमेल ==
Line ३५ ⟶ ३४:
== बाह्य दुवे ==
* [http://www.emailmanagement.com.au/pdf/AITD2007Dec.pdf ईमेल संवर्धन]
* [http://www.nethistory.info › Ian Peter's History of the Internet ईमेल इतिहास्इतिहास]
* [http://www.dei.isep.ipp.pt/docs/arpa.html अर्पानेट]
* [http://www.ncftpd.com/libncftp/doc/ftp_overview.html फाईल ट्रांस्फरट्रान्स्फर प्रोटोकॉल]
 
[[वर्ग:इंटरनेट]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ईमेल" पासून हुडकले