"साप्ताहिक विवेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३१:
गेली दहा वर्षे वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथनिर्मितीच्या कामात ‘विवेक’ गुंतला आहे. [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या]] काही प्रमुख प्रचारकांचा तसेच संस्थांचा धावता इतिहास ग्रंथबद्ध करण्याचे काम या साप्ताहिकाने केले आहे.
 
* [[विदर्भ|विदर्भातील]] शेतकर्‍यांच्याशेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी गावोगावी प्रवास करून त्याची माहिती संकलित करून या साप्ताहिकाने वेळोवेळी प्रकाशित केली आहे.
* पाण्याच्या प्रश्नावर [[माधवराव चितळे]] यांचे ‘भारतीय जलक्रांतीची पदचिन्हे’ हे पुस्तकच ‘प्रकाशित केले आहे.
* भारतात धार्मिक लोकसंख्येचे संतुलन बिघडून हिंदू समाज अल्पसंख्य होण्याच्या मार्गावर आहे. या विषयावरील जनजागृती करणारा ‘तुमचा नातु हिंदू राहील का?’ हा विशेषांक केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात गाजला. याच विषयावरील ‘हिंदू अल्पसंख्य होणार का?’ हे पुस्तक ‘विवेक’ने प्रकाशित केले.
ओळ ५०:
* संघर्ष महामानवाचा
* जेव्हा गुलाम माणूस होतो
* भट्टी ओतार्‍याचीओताऱ्याची
* इस्लामी दहशतवाद- जागतिक आणि भारतीय
* वंदे मातरमची आत्मकथा
ओळ ५९:
 
==आगामी योजना==
* शिल्पकार चरित्र-कोश - मराठी बाणा घडविणार्‍याघडविणाऱ्या विविध क्षेत्रीय स्त्री-पुरुषांचा परिचय करून देणारे बारा खंड प्रकाशित करण्याची योजना आहे.
 
== टीका==