"वाशिम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ., replaced: शासकिय → शासकीय (2) using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{जिल्हा शहर|ज=वाशिम जिल्हा|श=वाशिम}}
{{विस्तार}}
'''वाशिमवाशीम''' हे [[वाशिमवाशीम जिल्हा|वाशिमवाशीम जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. शहराची लोकसंख्या ६२,८६३ आहे.
==इतिहास==
वाशिमचेवाशीमचे प्राचीन नाव वत्सगुल्म / वात्सुलग्राम आहे.यास बच्छोम, बासम असेही म्हणतात.
इ.स.पूर्व सुमारे ३०० पासून येथे [[सातवाहन]] या राजवंशाची सत्ता होती.प्राचिन विदर्भात प्रशासकीय सोईसाठी दोन ठिकाणी राजधान्या करण्यात आल्या. एक म्हणजे वाशिमवाशीम व दुसरे नागपूर जिल्ह्याच्या [[रामटेक|रामटेक तालुक्यातील]] 'नंदिवर्धन' (सध्याचे [[नगरधन]].वाशिम वाशीम येथे वाकाटकांची राजधानी होती. वाकाटकांचे साहित्यातील योगदान महत्वाचेमहत्त्वावाचे आहे.त्यांचे त्यांच्या काळात 'वत्सगुल्म'च्या परिसरात अनेक [[तीर्थस्थळे|तीर्थक्षेत्रे]] होती. आजही,वाशीमचा बालाजी प्रसिद्ध आहे. येथे [[पद्मतीर्थ]] नावाचे तीर्थस्थानही आहे. त्यानंतर चालुक्यांचे राज्य आले. त्यांनी आपली राजधानी दुसर्‍यादुसऱ्या ठिकाणी नेली. यामुळेत्यामुळे या शहराचे महत्वमहत्त्व कमी झाले. त्यानंतर आलेल्या यादवांच्या राजवटीत पुन्हा या स्थानाचे महत्वमहत्त्व वाढुवाढू लागले.
 
त्यानंतर इंग्रजांचे राज्यात [[वर्‍हाडवऱ्हाड]] हा मुलुखमुलूख आल्यावर त्यांनी वाशीमला जिल्ह्याचे ठिकाण केले. परंतु, [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] जिल्ह्यांच्या [[इ.स. १९०५|१९०५]] मध्ये झालेल्या पुनर्-रचनेतपुनर्रचनेत हा भाग नजिकच्यानजीकच्या [[अकोला जिल्हा|अकोला जिल्ह्यास]] जोडण्यात आला. त्यानंतर [[जानेवारी २६]] [[इ.स. १९९८|१९९८]] मध्ये पुन्हा वाशीम हा जिल्हा घोषित करण्यात आला.<ref>[http://tarunbharat.net/ftp/e-paper/2011-12-18/asmpage7_20111218.htm तरुण भारत,नागपूर]</ref>
 
==संदर्भ==
ओळ १३:
* [http://washim.nic.in/ शासकीय संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)]
 
[[वर्ग:वाशिमवाशीम जिल्हा]]
 
[[bn:ওয়াসিম]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वाशिम" पासून हुडकले