"हायड्रोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २८:
 
1.00794 [[ग्रॅम|g]]/[[मोल (रसायनशास्त्र)|mol]] एवढा [[अणुभार]] (Atomic mass) असणारे हायड्रोजन हे सर्वात हलके [[मूलद्रव्य]] आहे.
हायड्रोजन हे विश्वात सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य आहे. विश्वात आढळणार्‍याआढळणाऱ्या सर्व पदार्थांच्या वजनापैकी ७५ टक्के वजन हायड्रोजनचे आहे.<ref>[http://imagine.gsfc.nasa.gov/docs/ask_astro/answers/971113i.html Hydrogen in the Universe (विश्वातील हायड्रोजन.)]</ref>
विश्वातील बहुतेक तार्‍यांमध्येताऱ्यांमध्ये मुख्यत्वे हायड्रोजन हेच मूलद्रव्य [[प्लाज्मा]] ह्‍या स्वरूपात सापडते. [[पृथ्वी]]वर हायड्रोजन क्वचित मूलद्रव्य स्वरूपात आढळतो. हायड्रोजनचे औद्योगिकरीत्या उत्पादन [[मिथेन]]सारख्या [[कर्बोदक]]पासून केले जाते. बहूतकरून या मूलद्रव्य स्वरूपात तयार केलेल्या हायड्रोजनचा वापर संरक्षित(Captive) पद्धतीने उत्पादनाच्या स्थळीच केला जातो. अशा हायड्रोजनचा वापर मुख्यत्वे खनिज-इंधनांच्या श्रेणीवाढीसाठी (Fossil fuel upgrading) व [[अमोनिया]]च्या उत्पादनासाठी केला जातो. [[इलेक्ट्रॉलिसिस]](Electrolysis) पद्धतीने पाण्यापासूनही हायड्रोजन तयार करता येतो, पण नैसर्गिक वायूपासून हायड्रोजन मिळवण्यापेक्षा ही पद्धत खूपच जास्त महाग पडते.
 
हायड्रोजनच्या सर्वात जास्त आढळणार्‍याआढळणाऱ्या [[समस्थानिक]](isotope) अणूत एक [[प्रोटॉन]] असतो आणि त्यात [[न्यूट्रॉन]] नसतात. ह्यास [[प्रोटियम]] असे म्हणतात. हायड्रोजन बहुतांशी मूलद्रव्यांबरोबर [[संयुग]] तयार करू शकतो, आणि बहुतांशी अतिशुद्ध संयुगांचा तो घटक असतो. [[आम्ल]]-[[अल्कली]] यांच्या रसायनशास्त्रात हायड्रोजनची प्रमुख भूमिका असते. त्यामधील बर्‍याचबऱ्याच रासायनिक प्रक्रियांमधे रेणूंमधील प्रोटॉन कणांची देवाणघेवाण हायड्रोजनच्या [[अणुकेंद्र|अणुकेंद्रातील]] प्रोटॉनच्या स्वरूपात होते.
 
== रासायनिक गुणधर्म ==
ओळ ५१:
== इतिहास ==
=== H<sub>2</sub> चा शोध ===
H<sub>2</sub> स्वरूपातील हायड्रोजन वायू [[पॅरासेल्सस]] ([[इ.स. १४९३|१४९३]] - [[इ.स. १५४१|१५४१]]) ह्या स्विस [[अल्केमिस्ट]]ने प्रथम तयार केला. त्याने [[धातू]] आणि [[तीव्र आम्ल]] ह्यांच्या प्रक्रयेमधून हा ज्वलनशील वायू तयार केला. त्याला त्या वेळेस हायड्रोजन हे एक रासायनिक [[मूलद्रव्य]] आहे ह्याची कल्पना नव्हती. [[इ.स. १६७१|१६७१]] मध्ये [[रॉबर्ट बॉइल]] ह्या [[आयर्लंड|आयरिश]] रसायनशास्त्रज्ञाने हायड्रोजनचा पुन्हा शोध लावला व [[सौम्य आम्ल]] आणि [[लोखंड|लोखंडाच्या चूर्णाच्या]] प्रक्रियेतून हायड्रोजन वायूच्या उत्पादनाचा तपशील दिला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | शीर्षक= Webelements – Hydrogen historical information | दुवा=http://www.webelements.com/webelements/elements/text/H/hist.html | अ‍ॅक्सेसमहिनादिनांक= September 15 | अ‍ॅक्सेसवर्ष= 2005 }}</ref> [[इ.स. १७६६|१७६६]] मध्ये [[हेन्री कॅव्हेंडिश]] ह्या [[ब्रिटन|ब्रिटिश]] शास्त्रज्ञाने हायड्रोजनला एक स्वतंत्र पदार्थ म्हणून मान्यता दिली. धातू आणि आम्ल यांच्या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या या वायूस त्याने "ज्वलनशील हवा" असे नाव दिले आणि ह्या वायूच्या ज्वलनातून पाणी तयार होते हे त्याने शोधले. अर्थात त्याने हायड्रोजन हा आम्लामधून मुक्त झालेला नसून [[पारा|पार्‍यामधूनपाऱ्यामधून]] मुक्त झालेला घटक आहे असा चुकीचा निष्कर्ष काढला. पण हायड्रोजनच्या अनेक कळीच्या गुणधर्मांचे त्याने अचूक वर्णन दिले. असे असले तरी, मूलद्रव्य म्हणून हायड्रोजनचा शोध लावण्याचे श्रेय सर्वसाधारणपणे त्यालाच दिले जाते. [[इ.स. १७८३|१७८३]] मध्ये [[आंत्वॉन लवॉसिए]] ह्या [[फ्रान्स|फ्रेंच]] रसायनशास्त्रज्ञाने या वायूच्या ज्वलनामुळे पाणी तयार होते, म्हणून त्या वायूला हायड्रोजन असे नाव दिले.
 
सुरुवातीस हायड्रोजनचा उपयोग मुख्यत्वे फुगे आणि हवाई जहाजे बनवण्यासाठी होत असे. H<sub>2</sub> हा वायू [[सल्फ्यूरिक आम्ल]] आणि [[लोह]] ह्यांच्या प्रक्रियेतून मिळवला जात असे. हिंडेनबर्ग हवाईजहाजातही H<sub>2</sub> वायूच होता, त्यास हवेमध्येच आग लागून त्याचा नाश झाला. नंतर H<sub>2</sub>च्या ऐवजी हवाई जहाजांमध्ये आणि फुग्यांमध्ये हळूहळू [[हेलियम]] हा उदासीन वायू वापरण्यास सुरुवात झाली.