"कासारी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "कासारी" हे पान "कासारी नदी" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ १:
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
{{माहितीचौकट नदी
| नदी_नाव = {{लेखनाव}}
| नदी_चित्र =
| नदी_चित्र_रुंदी =
| नदी_चित्र_शीर्षक = {{लेखनाव}}
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव =
| उगम_उंची_मी =
| मुख_स्थान_नाव =
| लांबी_किमी =
| देश_राज्ये_नाव = [[महाराष्ट्र]]
| उपनदी_नाव =
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे =
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी =
| धरण_नाव =
| तळटिपा =
}}
'''{{लेखनाव}}''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक नदी आहे.
'''कासारी''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातून]] वाहणारी एक नदी आहे. हिचा उगम [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्हयातील]] [[विशाळगड]] परिसरातील [[गजापूर]]च्या धरणापाशी होतो. ही [[पंचगंगा नदी|पंचगंगेची]] उपनदी आहे.
 
Line १० ⟶ ३०:
करवीर माहात्म्य या ग्रंथाप्रमाणे ही नदी विष्णुस्वरुपिणी असून गालव या ऋषीनी येथे आणली. [[ब्रह्मदेव|ब्रह्मदेवाने]] सृष्टीची उत्पत्ती केल्यानंतर आवश्यक त्या अवभृत स्नानासाठी या क्षेत्रात नदीची निर्मिती करण्याचे काम पाच ऋषीना सोपवले. [[कश्यप]], गर्ग, गालव, [[वसिष्ठ]] व [[विश्वामित्र]] या पाच ऋषींनी पाच जलप्रवाहांची निर्मिती केली. कासारीला करवीरची कालिंदी म्हणून ओळखले जाते. कालिंदी म्हणजे यमुनेचे नांव, कासारीचा प्रवाह आणि यमुनेचा प्रवाह यात विलक्षण साम्य आढळते{{संदर्भ हवा}}.
 
{{भारतातील नद्या}}
 
{{विस्तार}}