"अशोक चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४२:
 
इ.स. २००९ सालातील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण आमदार म्हणून निवडून आले. तसेच त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश समितीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे चव्हाण सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी काँग्रेस पक्षातर्फे [[विलासराव देशमुख]] यांची अशी सलग दोन वेळा निवड झाली होती. मात्र इ.स. २०१० साली [[आदर्श हाउसिंग सोसायटी]] या [[कारगिल]]मधील हुतात्म्यांच्या वारसदारांसाठी [[मुंबई]]त बांधण्यात आलेल्या इमारतीत त्यांनी आपल्या नातेवाईकांना घरे देऊ केल्याबद्दल गदारोळ होऊन त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले.
 
<div style="clear:both;" />
१४/०३/२०१२ रोजी संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी लोकसभेत सांगितल्या प्रमाणे अशोक शंकरराव चव्हाण हे मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त [[आदर्श हाउसिंग सोसायटी]] घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी एक आरोपीं आहेत.<ref>[http://www.zeenews.com/news693275.html Chavan, amongst 13 named in Adarsh Scam: Antony]</ref>
 
== संदर्भ ==
<references/>
 
{{विस्तार}}