"वर्धा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''वर्धा नदी''' मध्य [[भारत|भारतातील]] एक नदी आहे. ही मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतात बेतूलजवळच्या मुलताई येथे उगम पावून, दक्षिणेकडे वहाते व महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येते. ती वर्धा जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम सीमांवरून वाहते आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाते. तेथे वर्धा नदीला [[ पैनगंगा]] येऊन मिळते. नंतरची वर्धा नदी, [[वैनगंगा|वैनगंगेला ]]मिळून प्राणहिता नदी बनते. ही प्राणहिता, पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाऊन [[गोदावरी|गोदावरीला]] मिळते.
 
वेणा(वुण्णा) ही नागपूर जिल्ह्यातून व हिंगणघाट तालुक्यातून वाहत येऊन सावंगी या गावाजवळ वर्धा नदीला मिळते, तर बाखली नदी आर्वी गावाजवळ मिळते.
ओळ ७:
 
 
==वर्धा नदीला मिळणार्‍यामिळणाऱ्या उपनद्या (क्रमाने)==
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्धा_नदी" पासून हुडकले