"कळसूबाई शिखर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६४ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
[[चित्र:Kalsubai.jpg|right|200px|कळसूबाई शिखर]]
{{coor d|19.583333|N|73.7|E|display=title}}
'''कळसूबाई''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.[[समुद्रसपाटी|समुद्रसपाटीपासून]] त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १४४६ मीटर आहे.<ref>http://wikimapia.org/387572/Kalsubai-5400-Ft</ref> <ref>http://court.mah.nic.in/courtweb/static_pages/courts/ahmadnagar.htm</ref>http://www.panoramio.com/photo/21642711[[नाशिक]]-[[इगतपुरी]] महामार्गावरील [[घोटी]] या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास [[बारी]] हे गाव लागते. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. [[संगमनेर]] गावापासूनही [[भंडारदरा]]मार्गे [[बारी]] गावास जाता येते.
 
 

संपादने