"लिओनार्दो दा विंची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: mhr:Леонардо да Винчи
No edit summary
ओळ २७:
 
==बालपण==
लिओनार्दो त्याच्या आईवडिलांचे अनौरस अपत्य होता. जन्मानंतर त्याचा सांभाळ ५ वर्षे आईनेच केला. त्यानंतर मात्र त्याच्या वडिलांनी त्याचा सांभाळ करायची तयारी दर्शविली व याचवेळी त्याच्या आईचेही लग्न ठरले. अशात लिओनार्दो त्याच्या वडिलांकडे फ्लॉरेन्सला आला. त्याचे वडिल सधन होते. लिओनार्दोच्या शिक्षणाकडे , देखभालीकडे त्यांनी योग्य लक्ष पुरवले. त्याची कलेतील आवड लक्षात घेऊन त्याला वेरोशिओ या प्रसिद्ध् चित्रकाराकडे शिक्षणासाठी पाठवले. चित्रकला , शिल्पकला अशा शास्त्रांचा अभ्यास त्याने वेरोशिओ कडे केला. याचवेळी त्याने स्वत: हुन इतर शाखांचाही अभ्यास चालु ठेवला.
 
==सुरुवातीची कारकीर्द==
 
==मिलान ला प्रयाण==
=मॅडोना ऑफ द रॉक्स=
 
=द लास्ट सपर=
चर्चच्या दबावामुळे लिओनार्दोला अखेर द लास्ट सपरचे दुसरे चित्र ही रंगवावे लागले. पहिले चित्र सध्या फ्रान्सच्या [[पॅरिस]] येथील [[लुव्र म्युझियम]] येथे आहे तर दुसरे लंडन येथील म्युझियममध्ये आहे. पहिल्या चित्राला सध्या द लास्ट सपर (लुव्र व्हर्जन) व दुसरया चित्राला द लास्ट सपर (लंडन व्हर्जन ) म्हणुन ओळखतात.
 
=मोनालिसा=
 
[[वर्ग:इटालियन चित्रकार|दा विंची, लिओनार्दो]]