Content deleted Content added
→‎प्रचालकपद रद्द करणे: == वर्ग:पुणे निवासी==
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ९१९:
== वर्ग:पुणे निवासी==
पुणे निवासी असा वर्ग आसणे मला आयोग्य वाटते. आपले मत हावे.--[[User:Sachinvenga|<span style="font- weight:bold; color:blue; text-shadow:grey 0.4em 0.4em 0.5em; letter-spacing: 1px; padding: 1px 3px;"> <i>. Shlok</i></span>]] <sub><small>[[User talk:Sachinvenga |<font color="gold">talk .</font>]]</small></sub> ०८:५६, २५ मार्च २०१२ (IST)
==चर्चेचे स्थानांतरण==
नमस्कार मंदार,
 
मराठी विकिपीडिया चावडीच्या स्वरूपात संकल्पीत इष्ट बदलांच्या दृष्टीने विकिपीडिया चावडी हे मुख्य पान यापुढे सदस्यांना चर्चापानांबदल मार्गदर्शन करणाऱ्या दालनाच्या स्वरूपात मर्यादीत रहाणार असून यापुढे सर्व मध्यवर्ती चर्चा [[विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा]] येथे होतील. आपले लेखन चर्चा चालू असताना [[विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा]] येथे हलवाववे लागले.
 
वस्तुत्: हा बदल चावडीतील मागच्या बदलांच्या वेळीच प्रस्तावीत होता पण सर्व चावड्या एकत्रित एकापानावर [[विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या]] दाखवण्याच्या पानावरील तांत्रीक अडचणींमुळे तसे करणे पुढे ढकलले होते. वस्तुत्: [[विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या]] येथे अद्दापही काही तांत्रीक अडचणी आहेत नाही असे नाही . पण चावडीच्या एकुण नियोजीत एकुण आराखड्यात अधिक विलंब होऊ देणे उचीत नव्हते .तसदी बद्दल मन:पूर्वक् क्षमाप्रार्थी आहे.
 
चावडीचे स्वरूप कसे असावे या बाबतच्या धोरणात्मक चर्चेत [[विकिपीडिया:चावडी/ध्येय_आणि_धोरणे#चावडीचे स्वरूप कसे असावे]] येथे आपले स्वागत आहे.
 
आपला नम्र
-[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]])