"रणथंभोर राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing, replaced: काहि → काही using AWB
छोNo edit summary
ओळ १२:
 
* रणथंबोर हे शुष्क जंगल असल्याने येथे वाघ पटकन दिसतात. त्यामुळे येथील वनरक्षक येथील वाघांना नावाने ओळखतात.
* ८० च्या दशकातील चंगीज नावाचा वाघ आजवरचा सर्वाधिक प्रसिद्ध (लेजंड) वाघ असावा. या वाघाने स्वत:चीस्वतःची शिकारीची शैली बनवली होते. ज्यामध्ये तो तळ्यामध्ये चरत असलेल्या प्राण्यांवर हल्ला करे. त्याच्या सूर मारण्याच्या पद्धतीमुळे पाण्यात तुफानी वेगाने हालचाल करायचा व शिकार साधायचा<ref>Valmik Thapar- Land of the Tigers, A Natural history of the indian subcontinent</ref>. अनेक अभ्यासक, छायाचित्रकारांनी या वाघाचे निरिक्षण केले आहे व या वाघाच्या शिकारीची क्षणचित्रे अनेक वाघावरच्या माहितीपटात आहेत.
 
==बाह्य दुवे==