"काळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: tt:Вакыт
छोNo edit summary
ओळ ३४:
[[ऊर्जा]], [[काळ]], [[अवकाश]], [[वस्तुमान]] आणि वस्तूंमधला अविरत स्थितिबदल ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कशा निगडित आहेत ते वरच्या संक्षिप्त वर्णानातून प्रदर्शित होते.
 
[[महास्फोट-विश्वानिर्मिती सिद्धांत|विश्वाची निर्मिती महास्फोटातून]] झाली असा बर्‍याचबऱ्याच विश्वघटनाशास्त्रज्ञांचा एक सिद्धांत आहे. पण त्या सिद्धांताबाबत अजून गूढे आहेत. [[महास्फोट|महास्फोटापूर्वी]] वस्तुविश्वच अस्तित्वात नसल्याने काळही अस्तित्वात नव्हता असा निष्कर्ष ह्या सिद्धांतातून निघतो! महास्फोटाच्या घटनेपूर्वी काळ अस्तित्वात नसावा आणि "कधी काळी" काळ संपुष्टात येईल ह्या कल्पना माणसाची मती गुंग करतात. (वास्तविक महास्फोटासारख्या कुठल्याही "घटने"ची कल्पना "काळ" ह्या गोष्टीच्या कल्पनेवाचून अशक्य आहे!)
 
== काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/काळ" पासून हुडकले