"अंकशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: zh-min-nan:Sò͘-lūn
छोNo edit summary
ओळ १:
संख्या सिद्धान्त अर्थात '''अंकशास्त्र''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजीत]]: ''Number Therory'') म्हणजे प्रामुख्याने [[पूर्णांक|पूर्णांकांचा]] अभ्यास करणारी [[शुद्ध गणित|शुद्ध गणिताची]] एक शाखा होय. या शाखेत ज्यांच्या गुणाकाराने इतर सर्व पूर्णांक मिळतात असे [[अविभाज्य अंक]], अशा पूर्णांकापासून मिळणार्‍यामिळणाऱ्या परिमेय अंकांसारख्या व तशाच काही बैजिक पूर्णांकांवत अन्य गोष्टी, आणि त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जातो.