"हायड्रोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →ज्वलन |
|||
ओळ ५६:
=== पुंजवादाच्या इतिहासातील भूमिका ===
हायड्रोजनच्या [[अणू|अणूची]] रचना अतिशय साधी असते. त्याच्या [[अणुकेंद्र|
सुरुवातीस अभ्यासल्या गेलेल्या पुंज-भौतिकी परिणामांपैकी एक परिणाम [[जेम्स क्लार्क मॅक्सवेल|मॅक्सवेलने]], पूर्ण पुंज-भौतिकी सिद्धान्त मांडण्याच्या जवळजवळ अर्धे शतक अगोदर हायड्रोजन अणूच्या संदर्भातच लक्षात आणून दिला होता, पण त्या वेळेस त्याचे पूर्णपणे स्पष्टीकरण सापडले नव्हते. मॅक्सवेलच्या निरीक्षणाप्रमाणे हायड्रोजनची [[विशिष्ट उष्णता क्षमता]] ([[:en:specific heat capacity|specific heat capacity]]) साधारण तापमानच्या खाली इतर द्वि-अणू वायूंपेक्षा बरीच वेगळी होती, आणि ती क्रायोजेनिक तापमानांना एक-अणू वायूंच्या उष्णता क्षमतेच्या जवळ जात होती. पुंजवादानुसार ही वर्तणूक हायड्रोजनच्या फिरणार्या (पुंजित) ऊर्जा पातळींमधील अंतरामुळे झालेली आहे. हायड्रोजनच्या अतिशय कमी भारामुळे त्यातील ऊर्जा पातळ्या जास्तच दूर असतात. अधिक भारांच्या द्वि-अणू वायूंमध्ये ऊर्जा पातळ्या एवढ्या अलग नसतात, आणि त्यांच्यात वरील परिणाम पहायला मिळत नाही.<ref name="Berman">Berman R, Cooke AH, Hill RW. ''Cryogenics'', Ann. Rev. Phys. Chem. 7 (1956). 1–20.</ref>
|