"आळवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
 
'''आळ्वार''' (तमिळ: ஆழ்வார்கள் अर्थ: देवात विसर्जीत झालेले) सहाव्या आणि नवव्या शतकातील तमिळ संत ,जे प्रामुख्याने [[विष्णु]]चे भक्त (काव्यभक्तीमार्ग) किंवा हिंदु वैष्णव होते.वैष्णव संप्रदायानुसार त्यांची संख्या १० होती परंतु काहींच्या मते संतकवी आंडाळ आणि मधुरकवी धरुन त्यांची संख्या १२ आहे.
आळवार हे संतकवी असल्याने त्यांनी [[विष्णु]]-[[कृष्ण]] ह्यांच्यावर अनेक काव्य केली आहेत जी '''[[दिव्य प्रबंधम]]''' (நாலாயிர திவ்ய பிரபந்தம் : नालायिर दिव्य प्रबंदम) ह्या नावाने प्रसिध्दप्रसिद्ध आहेत,जी [[संस्कृत]] भाषेतील वेदांसमान आहेत.इथे '''नालायिर म्हणजे चारहजार''' असा अर्थ होतो,प्रबंधनात एकुण ४००० ओव्या आहेत.
==बारा आळ्वार ==
बारा आळ्वारांची (पन्निर आळ्वारगळ् तमिळः பன்னிரு ஆழ்வார்கள்) नावे खालीलप्रमाणे.
"https://mr.wikipedia.org/wiki/आळवार" पासून हुडकले