"फ्रान्सचे पहिले साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २९:
'''फ्रेंच साम्राज्य''' (फ़्रेंच:'''''Empire Français''''') '''मोठे फ़्रेंच साम्राज्य''', '''{{लेखनाव}}''' किंवा '''नेपोलियनिक साम्राज्य''' या नावांनीही ओळखले जाणारे [[नेपोलियन बोनापार्ट]]चे हे साम्राज्य होते. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपातील ही एक मोठी शक्ती होती.
 
डिसेंबर २, १८०४ रोजी नेपोलियन सम्राट झाला. त्याने ऑस्ट्रिया, प्रशिया, रशिया, पोर्तुगाल व मित्रराष्ट्रे यांविरुद्धचे [[तिसर्यातिसर्‍या संघाचे युद्ध]] जिंकले. [[ऑस्टर्लिट्झची लढाई]] (१८०५) व [[फ्रीडलॅंडची लढाई]] (१८०७) ही त्याची युद्धे उल्लेखनीय आहेत. दोन वर्षांचा युरोपातील रक्तपात तिल्सित्च्या तहामुळे जुलै १८०७ रोजी संपुष्टात आला.
 
{{साम्राज्ये}}