"नॉर्थ कॅरोलिना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: sco:North Carolina
छोNo edit summary
ओळ ९:
| पूर्वीचा ध्वज =
| नकाशा = Map of USA NC.svg
| अधिकृत भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिशइंग्रजी]]
| इतर भाषा =
| रहिवासी =
ओळ ३९:
जगातील सर्वात पहिले विमान [[राईट बंधू]]ंनी नॉर्थ कॅरोलिनाच्या आउटर बँक्स ह्या भागात उडवले. [[अमेरिकन यादवी युद्ध]]ामध्ये नॉर्थ कॅरोलिना दक्षिणेकडील राज्यांच्या बाजूने लढला.
 
गेल्या अनेक शतकांपासून नॉर्थ कॅरोलिना हे अमेरिकेमधील सर्वात मोठे [[तंबाखू]] उत्पादक राज्य राहिले आहे. गेल्या काही दशकांदरम्यान शार्लट येथे मुख्यालय असणार्‍याअसणाऱ्या अनेक मोठ्या बँका, रॅले-डरहॅम परिसरामधील उच्च संशोधन व तंत्रज्ञान औग्योगिक प्रदेश तसेच पश्चिम भागातील पर्यटन स्थळे ह्यांमुळे नॉर्थ कॅरोलिनाची अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करत असून आजच्या घडीला अमेरिकेमध्ये ती नवव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये नॉर्थ कॅरोलिनाचा लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे.
 
==गॅलरी==