"डच साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: thumb|नेदरलॅंड्सचा झेंडा '''डच साम्राज्य''' (डच:...
(काही फरक नाही)

०९:५५, २८ मार्च २०१२ ची आवृत्ती

डच साम्राज्य (डच:Nederlands-koloniale Rijk) म्हणजे नेदरलॅंड्सच्या १७ वे शतक ते २० वे शतक या काळातील वसाहती. डच लोकांनी स्पॅनिशपोर्तुगीजांप्रमाणे नवीन वसाहतींचा शोध न घेता, शोध लागलेल्या वसाहतींवरच आक्रमण करून साम्राज्य प्रस्थापित केले.

नेदरलॅंड्सचा झेंडा