"विजय कुमार सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[File:Gen. V. K. Singh.jpg|right|150px]]
'''जनरल विजय कुमार सिंह''' ( जन्म १० मे १९५१ - हायात ) हे [[भारतीय लष्कर|भारतीय लष्कराचे]] लष्करप्रमुख आहेत. त्यांनी [[ मार्च ३१]], [[इ.स. २०१०]] रोजी भूदलप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली. ते भारतीय भूदलाचे २४ वे भारतीय भूदलप्रमुख आहेत.
 
त्यांचा जन्म [[हरियाणा]] राज्यातील [[भिवानी]] जिल्ह्यातील बापोरा गावी झाला. जनरल विजय कुमार सिंह हे प्रहार या नाना पटेकरच्या चित्रपटात दिसून आले होते.
ओळ ७:
 
{{भारतीय सशस्त्र सेना}}
[[वर्ग:इ.स. १९५१ मधील जन्म]]
[[वर्ग:भारताचे लष्करप्रमुख]]
[[वर्ग:भारतीय सरसेनापती]]