"विजय कुमार सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
'''जनरल विजय कुमार सिंह''' हे भारतीय लष्कराचे लष्करप्रमुख आहेत. त्यांनी [[ मार्च ३१]], [[इ.स. २०१०]] रोजी भूदलप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांचा जन्म भिवानी जिल्ह्यातील बापोरा गावी झाला. जनरल विजय कुमार सिंह हे प्रहार या नाना पटेकरच्या चित्रपटात दिसून आले होते.
 
{{विस्तार}}