"अब्राहम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: tr:İbrahim
छोNo edit summary
ओळ २:
'''अब्राहम''' किंवा '''इब्राहिम''' ([[हिब्रू भाषा|हिब्रू]]: {{ध्वनी-मदतीविना|He-Avraham.ogg|אַבְרָהָם}}; {{lang-ar|إبراهيم}}, {{lang-el|Aβραάμ}}) हा एक प्रागैतिहासिक हिब्रू ईश्वरदूत होता ज्याला [[ज्यू धर्म|ज्यू]], [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन]] व [[इस्लाम धर्म|इस्लाम]] ह्या तीन [[धर्म]]ांचा निर्माणकर्ता व जनक मानले जाते. हिब्रू बायबल व [[कुराण]]ानुसार ह्या धर्मांमधील अनेक उपधर्म व विचारधारांचा अब्राहम हा पिता होता. ख्रिश्चन लोक [[येशू ख्रिस्त]]ाला तर मुस्लिम लोक [[मोहम्मद पैगंबर]]ाला अब्राहमचा वंशज मानतात.
 
इ.स. पूर्व दुसर्‍यादुसऱ्या [[सहस्रक]]ामध्ये कार्यरत असणार्‍याअसणाऱ्या अब्राहमचा जन्म [[मेसोपोटेमिया]] येथे झाला असे मानले जाते. [[उत्पत्तीचे पुस्तक|बूक ऑफ जेनेसिस]]मध्ये अब्राहमचे जीवनचरित्र रंगवले आहे. कुराणातील काही कथा देखील सारख्याच स्वरूपाच्या आहेत.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/अब्राहम" पासून हुडकले