Content deleted Content added
No edit summary
ओळ ७०:
आत्तापर्यंत हजारो ठिकाणी हे साचे वापरले गेले असल्याने पहिलेच पॅरामीटर वापरात आलेले आहे. नवीन टाकलेले पॅरामीटर जुन्या साच्यातील पॅरामीटर स्विकारणार नाही. बदल करायचा असेल तर तंत्रज्ञ, जाणकार यांच्या मदतीने जुने पॅरामीटर आणि नवीन पॅरामीटर साचा कसे स्विकारील हे पहावे लागेल. तूर्त सर्व संदर्भ स्रोतांच्या साच्यातील आपण केलेले बदल मागे घ्यावेत अशी विनंती किंवा आपल्याकडे अधिकृत सांगकाम्या असल्यास तो चालवून विकिपीडियावर ज्या ज्या ठिकाणी हे संदर्भसाचे वापरले आहेत त्याठिकाणी आपण तातडीने बदल करावा. -[[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) ०१:४६, २६ मार्च २०१२ (IST)
::संतोष दहिवळांना सहमती. शंतनू, साच्यांमध्ये बदल करण्यापूर्वी कृपया परिणामांचा विचार करावा. अॅ व ॲ ही दोन्ही अक्षरे माझ्या computerवर सारखीच दिसतात. हे बदल करणे थांबवावे. - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) ०२:२५, २६ मार्च २०१२ (IST)
 
== साच्यामधील अॅ चा बदल ==
 
[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%3A%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4&diff=963206&oldid=963008 येथील] बदलाचा आधार घेऊन आपल्याला या व अन्य साच्यातील अॅ मध्ये बदल करता येतील. मात्र पहिले सर्व code तसेच ठेवून नवीन code घालण्याची काळजी घ्यावी लाबेल. -[[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) १३:२५, २६ मार्च २०१२ (IST)