"ऱ्हेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो र्‍हेनपान ऱ्हेन कडे Abhijitsathe स्थानांतरीत
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = र्‍हेनऱ्हेन
| स्थानिक = Rennes
| चित्र = Parlement de Bretagne-2006.jpg
ओळ २०:
|longd = 1 |longm = 40 |longs = 46 |longEW = W
}}
'''र्‍हेनऱ्हेन''' ({{lang-fr|Rennes}}; [[ब्रेतॉन भाषा|ब्रेतॉन]]: Roazhon) हे पश्चिम [[फ्रान्स]]मधील [[ब्रत्तान्य]] [[फ्रान्सचे प्रदेश|प्रदेशाची]] तसेच [[इल-ए-व्हिलेन]] विभागाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
 
==वाहतूक==
फ्रान्सच्या दृतगती [[रेल्वे]]मार्गांवरील लीलऱ्हेन हे एक महत्त्वाचे [[रेल्वे स्थानक|स्थानक]] आहे. फ्रेंच [[टी.जी.व्ही.]]मुळे येथून पॅरिसला दोन तासात पोचता येते. नागरी वाहतूकीसाठी लीलमध्येऱ्हेनमध्ये अद्यवायत बस, शहरी रेल्वे व [[ट्राम]] कार्यरत आहेत.
 
==खेळ==
[[फुटबॉल]] हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून [[लीग १]]मध्ये खेळणारा [[स्ताद र्‍हेन एफ.सी.]] हा येथील प्रमुख संघ आहे.
 
==हेही पहा==
*[[फ्रान्समधील शहरांची यादी]]
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Rennes|र्‍हेनऱ्हेन}}
*[http://www.rennes.fr/ अधिकृत संकेतस्थळ]
*{{wikitravel|Rennes|र्‍हेनऱ्हेन}}
 
[[वर्ग:फ्रान्समधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ऱ्हेन" पासून हुडकले