Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ७४:
 
नमस्कार {{{1|{{PAGENAME}}}}}, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण [[विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन]] का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा]] आणि [[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी]] लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
 
== हजारो संदर्भ स्रोतातील अ‍ॅक्सेसदिनांक हे parameter निकामी ==
 
नमस्कार,
 
आपण अलीकडेच केलेल्या संदर्भ स्रोतांच्या साच्यातील बदलामुळे म्हणजेच '''अ‍ॅक्सेसदिनांक''' याऐवजी '''ॲक्सेसदिनांक''' यामुळे मराठी विकिपीडियावरील हजारो संदर्भ स्रोतातील अ‍ॅक्सेसदिनांक हे parameter निकामी झाले आहे. उदा. [[नालंदा विद्यापीठ]] हा लेख पहावा.
 
आत्तापर्यंत हजारो ठिकाणी हे साचे वापरले गेले असल्याने पहिलेच पॅरामीटर वापरात आलेले आहे. नवीन टाकलेले पॅरामीटर जुन्या साच्यातील पॅरामीटर स्विकारणार नाही. बदल करायचा असेल तर तंत्रज्ञ, जाणकार यांच्या मदतीने जुने पॅरामीटर आणि नवीन पॅरामीटर साचा कसे स्विकारील हे पहावे लागेल. तूर्त सर्व संदर्भ स्रोतांच्या साच्यातील आपण केलेले बदल मागे घ्यावेत अशी विनंती किंवा आपल्याकडे अधिकृत सांगकाम्या असल्यास तो चालवून विकिपीडियावर ज्या ज्या ठिकाणी हे संदर्भसाचे वापरले आहेत त्याठिकाणी आपण तातडीने बदल करावा. -[[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) ०१:४६, २६ मार्च २०१२ (IST)