"अंग (महाजनपद)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो मराठी नकाशाचे चित्र लावले. किरकोळ दुरुस्त्या.
ओळ १:
[[चित्र:Ancient indiamahajanapade.pngsvg|thumb|right|300px|प्राचीन महाजनपदांचा स्थानदर्शक नकाशा; '''अंग''' देश मगधाच्या पूर्वेस दाखवला आहे.]]
'''अंग''' हे प्राचीन [[भारत|भारतातील]] एक राज्य व १६ [[महाजनपद|महाजनपदांमधील]] एक जनपद होते. याचा सर्वप्रथम उल्लेख [[अथर्ववेद|अथर्ववेदात ]] आढळतो. [[बौद्ध]] ग्रंथांत ''अंग व वंग'' यांना प्रथम आर्यांची संज्ञा दिली आहे. [[महाभारत|महाभारतातील]] उल्लेखांनुसार आधुनिक [[भागलपुर]], [[मुंगेर]] व त्यानजीकच्या [[बिहार]] व [[बंगाल]] यांमधील क्षेत्र अंग देशात मोडत असे. अंग देशाची राजधानी ''चंपा'' येथे होती. हे जनपद मगधाच्या अंतर्गत येत असे. प्रारंभी अंगाच्या राजांनी [[बृहद्रथ]] व [[ब्रह्मदत्त|ब्रह्मदत्ताच्या]] सहयोगाने मगधाच्या काही राजांना हरवलेही होते,; परंतु कालांतराने त्यांचे समर्थ्यसामर्थ्य क्षीण झाले व त्यांना मगधाकडून पराजित व्हावे लागले. <ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव = नाहर | पहिलेनाव = डॉ. रतिभानु सिंह | शीर्षक = प्राचीन भारत का राजनैतिक एवं सांस्कृतिक इतिहास | वर्ष = 1974इ.स. १९७४ | प्रकाशक = किताबमहल | स्थान = अलाहाबाद, भारत | आयडी = | पृष्ठ = 111१११-112|editor:११२ |accessday= 19|अ‍ॅक्सेसमहिनाभाषा =मार्च| अ‍ॅक्सेसवर्ष=2008हिंदी }}</ref>.
 
राजा [[दशरथ|दशरथाचा]] मित्र [[लोमपाद]] व [[महाभारत|महाभारतातील]] [[कर्ण]] यांनी अंग देशावर राज्य केले होते.
 
== हेही पाहा ==
* [[महाजनपद]]
 
==संदर्भ==
{{संदर्भसूची}}
<references/>
{{महाजनपदे}}
 
{{विस्तार}}
{{महाजनपदे}}
[[वर्ग:भारतातील प्राचीन राज्ये]]
[[वर्ग:महाजनपदे]]