"छिन्‍नमनस्कता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
 
साधारणतः आवाज व वास्तविकता यांमधील गाफीलता हे या रोगाचे लक्षण आहे. याची लक्षणे तरुण वयात दिसू लागतात
===कारणे===
सर्व कारणे जरी ज्ञात नसली तरी काही कारणे सापडली आहेत.
स्किझोफ्रेनिया हा एक आनुवंशिक आजार आहे.
म्हणजे आई वडिलांमध्ये हा आजार असल्यास मुलांमध्ये हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.
तसेच स्किझोफ्रेनिया असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबात, मुख्यतः आई वडिलांमध्ये हा रोग अस्तित्वात असण्याची शक्यता असते.
 
जरी आनुवंशिकता हे एक कारण असले तरी ते एकच कारण पुरेसे नाही.
मुख्यतः टीन एज मध्ये होणारे मानसिक आघात हेसुद्धा कारण महत्वाचे ठरते.
म्हणजे आनुवान्शिकातेमुळे विकार होण्याची शक्यता असते, परंतु जर बाह्य उत्तेजक मिळाले तर रोगाची व्यक्तता होते / रोग व्यत होतो / रोग दिसायला लागतो.
 
==संकेत आणि लक्षणे==