"छिन्‍नमनस्कता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४:
 
==संकेत आणि लक्षणे==
अवास्तविक भास हे मुख्य लक्षण आहे. (विविध अस्तित्वात नसलेले आवाज ऐकू येणे) , बोलण्याचा व विचाराचा ताळमेळ नसणे इत्याती गोष्टी ही फिसून येतात.
===निदान===
या रोगाचे निदान अतिशय अवघड असून तज्ञांमध्ये याबाबत अनेक मतभेद ओळखतात.
या रोगाची व्याख्या करणेही अतिशय अवघड आहे.
अतिशय साध्या लक्षणांपासून अतिशय गंभीर लक्षणे या रोगात दिसतात.
या विकारात कल्पना आणि वास्तव यातील फरक व्यक्तीस करता येत नाही.
 
===सकारात्मक आणि नकारात्मक लक्षणे===