"राहुल द्रविड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (वर्ग :मराठी व्यक्ती या वर्गात वर्गीकरण केले.)
छोNo edit summary
 
==कॅप्टन राहुल द्रविड==
राहुल द्रविडची भारतीय टीममध्ये तिसर्‍यातिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक यशस्वी बॅट्समन अशी ओळख आहे. भारतीय टीमचा कॅप्टन म्हणूनही तो यशस्वी ठरला. २००५ मध्ये भारतीय टेस्ट टीमच्या कॅप्टनपदाची धूरा राहुल द्रविड वर सोपवण्यात आली. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय टीनं २५ टेस्ट मॅच खेळली आणि यातल्या ८ मॅचमध्ये भारतीय टीम विजयी ठरली, तर ६ मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. ११ मॅच ड्रॉ राहिल्या. द्रविड याच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याची कमाल करुनकरून दाखवली.
 
काही क्रिकेट तज्ञांच्या मानण्यानुसार याचे पुर्ण कॅरियर तो [[सचिन तेंडूलकर]], [[सौरव गांगुली]], [[वीरेंद्र सेहेवाग]] या खेळाडुंमुळे थोडासा झाकोळला गेला. ज्या खेळपट्टीवर बाकीचे भारतीय खेळाडु नांगी टाकण्यात धन्यता मानत, अश्या ठिकाणी या त्याने अनेक शतके झळकावली, त्याने अनेक कसोटी सामने एकहाती वाचवले आहेत आणि अनेक कसोटी जिंकवल्या देखिल, भारतीय संघाला जेंव्हा गरज होती तेंव्हा यष्टी रक्षणाचे महत्वाचेमहत्त्वाचे काम त्याने केले. तर कधी भारताच्या फलंदाजीची सुरुवात त्याने केली.
 
२०११ - १२ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यातदौऱ्यात राहुल द्रविडची कामगिरी चांगली झाली नव्हती. ९ मार्च २०१२ रोजी बंगळुरुमध्ये पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. याआधीच त्याने वन डे आणि टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती. आय पी एल मध्ये २०१२ मध्ये तो राजस्थान रॉयल्स चा कर्णधार म्हणून तो खेळणार आहे.
 
==मिळालेले पुरस्कार==
६३,६६५

संपादने