Content deleted Content added
→‎मराठी रंगभूमी: नवीन विभाग
ओळ ९०९:
 
"विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" याऐवजी [[दालन:मराठी रंगभूमी]] अशा नावाने हे दालन योग्य राहिल. वेळ मिळेल तसा बनवायचा प्रयत्न करतो. [[दालन:मंदिर]] आणि [[दालन:इतिहास]] यांचे बरेचसे काम नियोजित आहे.[[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २२:५०, ११ मार्च २०१२ (IST)
 
 
 
==प्रचालकपद रद्द करणे==
 
जर प्रचालक अधिकारांचा गैरवापर केला तर प्रचालक पद रद्द होऊ शकते. प्रचालक पद रद्द करण्याचे अधिकार विकी समाजास असतात.
 
* प्रचालक स्वत:हून आपले अधिकार काढून घेण्याची विनंती करू शकतात.