"आना इसाबेल मेदिना गारिगेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
[[File:Anabel Medina Garrigues 2007 Australian Open womens doubles R1.jpg|right|thumb|आना इसाबेल मेदिना गॅरिग्वेस ]]
'''आना इसाबेल मेदिना गारिगेस''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Ana Isabel Medina Garrigues''); जन्म: ([[जुलै ३१]], [[इ.स. १९८२]]:, [[टॉरेंट, व्हॅलेन्सियावालेन्सिया]] - हयात) ही [[स्पेन|स्पॅनिश]] व्यावसायिक महिला [[टेनिस|टेनिस खेळाडू]] आहे. ही ''आनाबेल मेदिना गारिगेस'' किंवा ''आनाबेल मेदिना'' या नावांनीही ओळखली जाते. इ.स. [[[[२००८ फ्रेंच ओपन|२००८]] व इ.स. [[२००९ फ्रेंच ओपन|२००९]] सालांमधील [[फ्रेंच ओपन|फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये]] तिने [[व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल]] हिच्यासोबत महिला दुहेरीत सलग दोन विजेतीपदे पटकावली.
 
'''आना इसाबेल मेदिना गारिगेस''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Ana Isabel Medina Garrigues'') ([[जुलै ३१]], [[इ.स. १९८२]]: [[टॉरेंट, व्हॅलेन्सिया]] - हयात) ही [[स्पेन|स्पॅनिश]] व्यावसायिक महिला [[टेनिस|टेनिस खेळाडू]] आहे. ही ''आनाबेल मेदिना गारिगेस'' किंवा ''आनाबेल मेदिना'' या नावांनीही ओळखली जाते. इ.स. २००८ व इ.स. २००९ सालांमधील [[फ्रेंच ओपन|फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये]] तिने [[व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल]] हिच्यासोबत महिला दुहेरीत सलग दोन विजेतीपदे पटकावली.
 
== बाह्य दुवे ==
३०,०७५

संपादने