"मराठी संकेतस्थळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३१:
अख्खी वेब २.० च्या दृष्टिकोणातून वाटचाल करत आहे .मराठी वेब ड्रुपॅल ४.० वरून ड्रुपॅल ६.० वर आली आहे.<ref name="misalpav.com">[http://www.misalpav.com/node/96 This is Google's cache of http://www.misalpav.com/node/96. It is a snapshot of the page as it appeared on 29 Mar 2009 10:25:47 GMT. The current page could have changed in the meantime.]</ref> मनोगत ह्या संकेतस्थळामुळेच खऱ्या अर्थाने ड्रुपलवर आधारित संकेतस्थळांना चालना मिळाली.उपक्रम, मिसळपाव वर वापरण्यात येणाऱ्या गमभनचा पूर्वसुरी मनोगताचा आरटीई आहे हेदेखील विसरून चालणार नाही. मनोगताच्या प्रशासकांनी ड्रुपलच्या गाभ्यात आणि इतर मोड्यूल्जमध्ये बरेच बदल करून अनेक चांगल्या सुविधा दिल्या आहेत. शुद्धिचिकित्सक, छन्न प्रतिसाद, कोडी वगैरे. तसेच मनोगतचे वेगळे मोड्यूलच त्यांनी बनवले आहे. मायबोली ड्रुपलकडे वळली आहे. मायबोलीसाठी दिशा हे अ‍ॅपलेट वेलणकरांनीच विकसित केले.
 
[[मनोगत]] सदस्यांमध्ये हळूहळू तट पडू लागले. मग एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यातून काहींनी ते संकेतस्थळ सोडले. एकूण काय तर एक हसते-खेळते-नांदते मराठी संकेतस्थळ एकदम सदस्य-वादात सापडले. मग 'उपक्रम' नावाचे एक नवीन संकेतस्थळ आले. तिथे हे सगळे नाराज मंडळ सदस्य झाले आणि उपक्रम यशस्वी होण्यासाठी आपापल्या परीने झटू लागले. पण इथली ध्येयधोरणे काही मनासारखी नाहीत हे पाहून पुन्हा इथल्या प्रशासकांविरुद्ध ओरड सुरू झाली. रुसवे-फुगवे झाले आणि त्यातूनच मग जन्माला आले एक नवे संकेतस्थळ . ते म्हणजे हेच "मिसळपाव"!. इथेही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
 
मध्यंतरीच्या काळात "माझे शब्द" हे एक संकेतस्थळ बऱ्याच प्रमाणात लोकप्रिय होऊन बंद पडले. त्यातही वादावादी-भांडणे झालीच पण ते बंद पडण्याचे कारण ते नव्हे.
ओळ ५०:
बाकी संपादकीय, प्रशासकीय धोरणांबाबत बऱ्याच लोकांना तक्रार असू शकते, आहे. मनोगत हे संकेतस्थळ (एकहाती) चालवणे हा चालकांच्या हौशीचा भाग आहे. त्यामुळे त्यांनी संकेतस्थळ कसे चालवावे ह्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. आपण फार फार तर वेळोवेळी त्यांना सल्ले देण्याचा आगाऊपणा करू शकतो.
 
मिसळपावची दिशा आणि आंतरजाल हे माध्यम कसे वापरावे याबद्दल मतभेद असल्यामुळे २००९ च्या शेवटी [http://www.mimararthi.com मीमराठी] आणि त्यापुढे २०११च्या उत्तरार्धात [http://www.aisiakshare.com ऐसी अक्षरे] ही दोन संस्थळे सुरू झाली. मायबोली आणि मीमराठीवर अधूनमधूननियमितपणे चालणार्‍याहोणार्‍या लेखनस्पर्धा हे त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. बाजारात येणार्‍या नवीन पुस्तकांचा आणि चित्रपटांचा परिचय करून देण्यात मायबोली आघाडीवर आहे. आंतरजाल या माध्यमाचे लोकशाहीकरण करण्याच्या दृष्टीने ऐसी अक्षरेवर प्रतिसादांना श्रेणी देण्याची सुविधा आहे. संस्थळावर प्रसिद्ध होणारा शब्द-न-शब्द प्रशासकांच्या नजरेखालून गेलाच पाहिजे इथपासून एक क्लिक करून प्रतिसादाचे चांगले अथवा वाईट असे वर्गीकरण वाचकांनाच करता येईल इथपर्यंत मराठी संकेतस्थळे आलेली आहेत.
 
तरीही मराठी संकेतस्थळे आता फक्त डिस्कशन फोरम पर्यंत मर्यादित न रहाता ऑनलाईन/मोबाईल बॅंकिंगच्या दृष्टीनेही त्यांचा प्रवास सुरू झाला आहे आणि यात पहिले पाऊल टाकण्याचा मान [http://www.Maanbindu.com मानबिंदू] या संकेतस्थळाने पटकावला आहे! [http://www.maanbindu.com/new-marathi-songs नवीन मराठी अल्बम्स ] तुम्हाला इथे ऑनलाईन खरेदी करता येतात आणि ही आनंदाचीच बाब आहे!