"तमिळ भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २८:
या शब्दाशी संबंधित लेख:
* '''तमिळ भाषा''' (तमिळ: தமிழ் மொழி (तमिळ मोळि) इंग्रजी: Thamizh Mozhi ) भारतातील एक द्राविडी भाषा. दक्षिण आशियातील एक प्राचीन भाषा. दक्षिण भारतातील "तमिळनाड्" (अर्थ : तमिळ राष्ट्र ) ह्या राज्याची आणि पुदुच्चेरी (अर्थ:नवी चेरी) ह्या केंद्रशासित प्रदेशाची राजभाषा. भारतातील पहिला अभिजात भाषेचा (Classical Language) मान तमिळ भाषेला देण्यात आला असून ६.५ कोटीहून अधिक लोकांची ती मातृभाषा आहे. [[श्रीलंका]] (இலங்கை /इलन्कै) व [[सिंगापूर]] (சிங்கப்பூர் /सिंगप्पुर) देशात तमिळ भाषेस अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे तसेच ती कमीअधिक प्रमाणात [[मलेशिया]] आणि [[मॉरिशस]] येथेही रोजच्या वापरात आढळून येते.
तमिळ भाषेला स्वत:चीस्वतःची अशी विशिष्ट [[तमिळ लिपी]] आहे.ह्या भाषेतील साहित्य सुमारे २००० वर्षाहून अधिक प्राचीन आहे. ख्रिस्तपूर्व पहिल्या व दुसऱ्या शतकातील लेख [[थायलंड]] व [[इजिप्त]] येथे सापडल्याचे पुरावे आहेत.
तमिळ साहित्याचा आरंभीचा काळ हा साधारणपणे तमिळ संगम काळातील साहित्यात पहावयास मिळतो, हा साधारणपणे इ.स.पूर्व ३०० वर्ष ते ३०० इ.स.ह्या दरम्यान होता. पुरातत्त्व खात्यास भारतातील प्राचीन शिलालेखांपैकी किंवा प्राचीन लेखांपैकी ५५ टक्क्यांहून अधिक लेख तमिळ भाषेत आढळून आले आहेत. २००१ च्या आकडेवारीनुसार तमिळ भाषेत १८६३ वृत्तपत्रे प्रकाशित होतात. त्यांपैकी ३५३ वृत्तपत्रे ही दैनिके आहेत.
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तमिळ_भाषा" पासून हुडकले