"रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३०:
| आंतरराष्ट्रीय =
}}
'''{{PAGENAME}}''' ({{मुंबई रोखे बाजार|500325}}, {{राष्ट्रीय रोखे बाजार|RELIANCE}}) ही [[भारत|भारतातील]] सर्वात मोठी [[खासगी क्षेत्र|खासगी]] कंपनी आहे. मार्च [[इ.स. २००६|२००६]] मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात २८ अब्ज [[अमेरिकन डॉलर|अमेरिकन डॉलरांचा]] महसूल व २.०३३ अब्ज अमेरिकन डॉलर नफा कमवणारी ही कंपनी फॉर्च्यून ५०० कंपन्यांमधील भारतीय कंपन्यांच्या पंक्तीत गेली. [[इ.स. १९६६|१९६६]] मध्ये [[धीरूभाई अंबानी]] यांनी ही कंपनी स्थापली. परंतु [[इ.स. २००६|२००६]] मध्ये मुकेश व [[अनिल अंबाणी]] या धीरूभाईंच्या दोन मुलांमधील मतभेदांमुळे रिलायन्स उद्योगसमूहाचे विभाजन करण्यात आले.
 
[[वर्ग:भारतातील कंपन्या|रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड]]