"भुलेश्वर मंदिर (माळशिरस)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{गल्लत| भुलेश्वर(मुंबई)}}
[[Image:Bhuleshwar1.jpg|right|thumb|450x|भुलेश्वर मंदिर]]
'''भुलेश्वर''' हे [[पुणे|पुण्याजवळील]] प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या [[पांडव]]कालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलतः हे ठिकाण "मंगलगड" असे होते. मंदिराचे बांधकाम [[इ.स.चे १३ वे शतक|१३ व्या शतकातले]] असून भिंतीवरील कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. [[लढाई]]च्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफ़ोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. [[गाभारा|गाभा‍ऱ्यात]] [[शिवलिंग]] आहे. मात्र फ़क्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते.
Line ६ ⟶ ७:
==कसे जाल==
[[पुणे|पुण्यायपासूनपुण्यापासून]] अंदाजे ५० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पुण्यातील [[स्वारगेट]] बसस्थानकावरून निघून यवत बसस्थानकापर्यंत बस जाते. तेथून पुढे सहा आसनी रिक्षेने भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येते.
 
==आसपास==