"भुलेश्वर मंदिर (माळशिरस)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[Image:Bhuleshwar1.jpg|right|thumb|450x|भुलेश्वर मंदिर]]
'''भुलेश्वर''' हे [[पुणे|पुण्याजवळील]] प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठीकाणठिकाण महादेवांच्यामहादेवाच्या [[पांडव]]कालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मुळतःमूलतः हे ठीकाणठिकाण "मंगलगड" असे होते. मंदिराचे बांधकाम [[इ.स.चे १३ वे शतक|१३ व्या शतकातले]] असून भिंतीवरील कोरीवकाम व मुर्तीकाममूर्तिकाम अद्वितीय आहे. [[लढाई]]च्या काळात बऱ्याच मूर्त्यांचीमूर्तींची तोडफ़ोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रुपातीलरूपातील गणपतीची मुर्तीमूर्ती आहे. [[गाभारा|गाभार्यातगाभा‍ऱ्यात]] [[शिवलिंग]] आहे. मात्र फ़क्त पुजेसाठीचपूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते.
 
==मंदिराची रचना==
अर्धखुला मंडप, अंतराळ आणि [[गाभारा|गर्भगृह]] असा या मंदिराचा तलविवन्यासतलविन्यास आहे. या मंदिरासमोर [[नंदी]]मंडपही आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर पाच देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्यभिंतीवर दोन देवकोष्ठे आहेत. अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर [[सिंह]] आणि [[हत्ती]] तर वरच्या थरावर पुराणकथांमधील दृश्ये कोरलेली आहेत. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला सोळा देवकुलिका आहेत.
==कसे जाल==
[[पुणे|पुण्यपासूनपुण्यायपासून]] अंदाजे ५० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पुण्यातील [[स्वारगेट]] बसस्थानकावरून निघून यवत बसस्थानकापर्यंत बस जाते. तेथून पुढे सहा आसनी रिक्षेने भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येते.
 
==आसपास==