"शमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:5021073866 858c411b38.jpg ]]
'''शमी''' (शास्त्रीय नाव : प्रॉस्पेराProsopis स्पिसिगेराspcigera - प्रॉसपिस स्पिकिगेरा)ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती [[गणपती]]ला आवडते. हिची पाने गणपतीला वाहतात. विजयादशमीच्या दिवशी ही पाने परस्परांस देण्याचा प्रघात आहे.
 
शमी वृक्ष प्रतिकूल हवामानातही उत्तम रीतीने वाढतो. जमिनीत आत ओलावा आणि वर वाळू असली तरी हा वृक्ष उत्तम रीतीने वाढतो. हा वृक्ष काटेरी आहे. पानांच्या विरुद्ध बाजूला अणकुचीदार, बाकदार काटे असतात. जुनी पाने गळण्याच्या वेळेसच नवीन पालवी फुटते. फुले पिवळी, लहान आणि एका दांड्यावर असतात. मार्च ते मेपर्यंत फुले येऊन गेल्यावर जून ते ऑगस्टच्या दरम्यान शेंगा पिकतात. शेंगेत गोड, घट्ट गर असतो. त्यात लांबटगोल पण चपट्या बिया बसविल्यासारख्या असतात. पिकलेल्या शेंगा आपोआप फुटत नाहीत, शेंगेत कप्पे असतात. एका कप्प्यात एकच बी असते.
ओळ २०:
[[वर्ग:पवित्र वनस्पती]]
 
[[en:Prosopis cinerariaspicigera]]
[[gu:ખીજડો]]
[[nl:Prosopis cinerariaspicigera]]
[[pnb:جنڈ (رکھ)]]
[[te:జమ్మి చెట్టు]]
[[hi:खेजड़ीशमी ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शमी" पासून हुडकले