"वर्धा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''वर्धा नदी''' मध्य [[भारत|भारतातील]] एक नदी आहे. ही मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतात बेतूलजवळच्या मुलताई येथे उगम पावून, दक्षिणेकडे वहाते व महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येते. ती वर्धा जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम सीमांवरून वाहते आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाते. तेथे वर्धा नदी,नदीला पैनगंगा नदीलायेऊन मिळते,. आणि पैनगंगानंतरची वर्धा नदी, वैनगंगेला मिळून प्राणहिता नदी बनते. ही प्राणहिता, नदी पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाऊन गोदावरीला मिळते.
 
वेणा(वुण्णा) ही नागपूर जिल्ह्यातून व हिंगणघाट तालुक्यातून वाहत येऊन सावंगी या गावाजवळ वर्धा नदीला मिळते. याशिवाय यशोदा आणि बाकली याही वर्धेच्या दोन उपनद्या आहेत.
ओळ ९:
 
* [[कार नदी]]
* [[बेमलाबेंबला नदी]]
* [[वेणा नदी]]
* [[निरगुडा नदी]]
* [[पैनगंगा]]
* [[इराई नदी]]
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्धा_नदी" पासून हुडकले