"वर्धा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''वर्धा नदी''' मध्य [[भारत|भारतातील]] एक नदी आहे. ही मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतात बेतूलजवळच्या मुलताई येथे उगम पावून, दक्षिणेकडे वहाते व महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येते. ती वर्धा जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम सीमांवरून वाहते. आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाते. हीतेथे वर्धा नदी, पैनगंगा नदीला मिळते, आणि पैनगंगा वैनगंगेला मिळून प्राणहिता बनते. ही प्राणहिता नदी पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाऊन गोदावरीला मिळते.
 
वेणा(वुण्णा) ही नागपूर जिल्ह्यातून व हिंगणघाट तालुक्यातून वाहत येऊन सावंगी या गावाजवळ वर्धा नदीला मिळते. याशिवाय यशोदा आणि बाकली याही वर्धेच्या दोन उपनद्या आहेत.
यशोदा आर्वी तालुक्यात उगम पावते व देवळी तालुक्यातून वाहत वाहत पुढे वर्धा नदीला मिळते.
 
राजुरा, घुगुस व बल्लारपूर ही ठिकाणे वर्धा नदीच्या काठी वसलेली आहेत.
 
==वर्धा नदीला मिळणार्‍या उपनद्या (क्रमाने)==
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्धा_नदी" पासून हुडकले