"कौन बनेगा करोडपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४८० बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
 
या कार्यक्रमाच्या स्वरूपाने, तसेच आकर्षक बक्षीस व अमिताभ बच्चन यांचे सूत्र संचालन यामुळे हा कार्यक्रम कमी वेळेत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला.
 
तिसर्‍या अंकासाठी शाहरुख खान यास पाचारण करण्यात आले होते, पण कार्यक्रमाची गरज व लोकांचा प्रतिसाद लक्ष्यात घेता अमिताभ बच्चन यांना पुढच्या आंकाचे सूत्र संचालन करण्यास बोलवले गेले.
 
==बाह्य दुवे==
१,०१६

संपादने