"कौन बनेगा करोडपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३३७ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
दूरचित्रवाणीवर कार्यक्रम दाखवण्याआधी दोनतीन महिने अगोदर नावे नोंदवण्यास इच्छुक असणार्‍या उमेदवारांना विविध प्रश्न विचारण्यात येतात. त्यांची उत्तरे जाणून घेऊन थोड्याच स्पर्धकांची निवड करण्यात येते, व त्यांना मुख्य कार्यक्रमात बोलविले जाते. तिथे जमा झालेल्या दहा स्पर्धकांच्या संगणकांवर एक प्रश्न विचारला जातो. "Fastest Finger First"(चपळ तो सफळ) या पद्धतीने सर्वात आधी उत्तर देणार्‍या
एकास मुख्य खेळासाठी निवडण्यात येते.
एक मुख्य खेळाडूला 15 प्रश्न विचारले जातात , व सर्व १५ प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍यास करोड रुपयाचे बक्षिशबक्षिस देण्यात येते.
 
मदतीला ३ जीवन वाहिन्या उपळबद्धा करून दिल्या जातात, ज्याच्या मदतीने प्राशणा च्या उत्तरासाथी बाहेरून मदत प्राप्त केली जाऊ शकते.
 
==बाह्य दुवे==
१,०१६

संपादने