"इंका साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
Czeror (चर्चा | योगदान)
ओळ २२:
==नाव==
इंका त्यांच्या साम्राज्याचा उल्लेख ''तावान्तिन्सुयु'' म्हणजे ''चार प्रदेश'' अशाप्रकारे करत असत. क्वेचुआ भाषेत ''तावान्तिन'' म्हणजे चार वस्तूंचा गट (''तावा'': चार, ''न्तिन'': गट) आणि ''सुयु'' म्हणजे "प्रदेश" किंवा "विभाग". {{लेखनाव}} चार विभागात विभागले होते व त्यांची टोके राजधानी [[कुझ्को]] येथे एकत्र येत असत. स्पॅनिशांनी हे नाव ''तौआतिन्सुयो'' किंवा ''तौआतिन्सुयु'' असे भाषांतरित केले. ते आजही बर्याचदा वापरले जाते.
 
''इंका'' याचा अर्थ क्वेचुआमध्ये ''शासक'' किंवा ''देव'' असा होतो. ही व्याख्या सम्राटांच्या घराण्याबाबत वापरली जात असे. स्पॅनिशांनी त्याचा अर्थ संपूर्ण साम्राज्य असा लावला. ''Imperio inca'' म्हणजे स्पॅनिशांनी जे राष्ट्र जिंकून घेतले ते होय.
{{साम्राज्ये}}