Content deleted Content added
ओळ ७९:
:::बाकी, [[पांडुरंग सुखात्मे]] या लेखात काही लिखाण मराठी देवनागरीत नाही (उदाहरणार्थ त्यातील संस्थेने नाव), ते देवनागरीत लिहावे (नाव मराठी भाषेखेरीज अन्य परभाषेत असल्यास, त्या परभाषी नावाचा उच्चार देवनागरी लिपीत लिहावा).
:::--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड (Sankalp Dravid)]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १४:२७, १८ मार्च २०१२ (IST)
 
 
==भार वाढतो==
आपण विकिपिडीयावर नवीन दिसता. सामान्य पणे लेख तयार करून मगच जतन करावा. दर शब्दा गणिक जतन केल्याने आपण केलेल्या लिखाणाच्या अनेक आवृत्या तयार होत आहेत आणि त्यामुळे मिडियाविकी वर उगाच भार वाढतो. हो आपली संपादन संख्या वाढण्यास त्याने अप्रत्यक्षरीत्या फायदा जरी होत आलसा तरी तसे करू नका हि विनंती [[सदस्य:Osho|Osho]] ([[सदस्य चर्चा:Osho|चर्चा]])