"पांडुरंग सुखात्मे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५:
पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्म २७ जुलै १९११ रोजी महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यातील बुध गावात झाला.
१९३२ मध्ये त्यांनी फर्गुसन कॉलेज मधून गणित विषयात पदवी मिळवली.
१९३३ ते १९३६ च्या काळात त्यांनी लंडन विद्यापीठात शिकत असताना त्यांना डॉक्टरेट बहाल करण्यात आले
 
==संदर्भ ==