Content deleted Content added
No edit summary
ओळ ७३:
== १० पेक्षा जास्त संपादने - अभिनंदन ==
नमस्कार {{{1|{{PAGENAME}}}}}, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत . विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण [[विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन]] का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा]] आणि [[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्याा सर्वसाधारण संपादन त्रुटी]] लेखांचा अभ्यास करावा.आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा [[सदस्य:Mvkulkarni23|मंदार कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:Mvkulkarni23|चर्चा]]) १४:०४, १७ मार्च २०१२ (IST)
 
:: धन्यवाद , आपणास 100 म्हणायचे होते का? :) अशीच लिखाण करण्या साथी प्रेरणा देत रहा [[सदस्य:AbhiSuryawanshi|AbhiSuryawanshi]] ([[सदस्य चर्चा:AbhiSuryawanshi|चर्चा]]) १६:०१, १७ मार्च २०१२ (IST)