"मधुकर तोरडमल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
प्राध्यापक '''{{लेखनाव}}'''(जन्म: २४ जुलै १९३२) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, नाट्यलेखक, निर्माते, दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. सुरुवातीला ते अहमदनगर येथील महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी मुंबई गाठली, आणि तिथे रंगभूमीक्षेत्रात नावलौकिक मिळवला. त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचे ५००हून अधिक प्रयोग झाले आहेत. मधुकर तोरडमल त्या नाटकात, प्रोफ़ेसर बारटक्क्यांची भूमिका करत. शिवाय त्यांनी ऋणानुबंध, किनारा, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, म्हातारे अर्क बाईत गर्क, लव्ह बर्ड्‌स, विकत घेतला न्याय, आदी नाटकांतूनही अभिनय केला आहे. त्यांनी केलेल्या अन्य नाटकांतील भूमिका आणि नाटकांची नावे :
 
* आबा ( बाप बिलंदर बेटा कलंदर)
ओळ ४६:
* लाल्या (घरात फुलला पारिजात)
* सर्जन कामत (चाफा बोलेना)
 
'''प्रा.मधुकर तोरडमल यांचा अभिनय असलेले चित्रपट आणि त्यांतील त्यांच्या भूमिका :'''
 
* आत्मविश्वास (१९९३) -
* आपली माणसे (१९९३) - ए.ए.मंगळकर
* राख (१९८९) - करमाळी शेठ
* सिंहासन (१९८०) - दौलतराव
 
 
 
==साहित्य==
 
प्रा. मधुकर तोरडमलांची खालील पुस्तके प्रकाशित झाली आहेत:
प्रा. मधुकर तोरडमलांनी अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या २७ इंग्रजी कादंबर्‍यांचा मराठी अनुवाद केला आहे. त्याशिवाय, त्यांची खालील पुस्तके प्रकाशित झाली आहेत:
{| class="wikitable sortable"
|-
Line ५६ ⟶ ६६:
! width="10%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| आयुष्य पेलताना || रूपांतरित कादंबरी || मॅजेस्टिक प्रकाशन||
|-
| आश्चर्य नंबर दहा || नाटक || || १९७१
Line ८६ ⟶ ९६:
| म्हातारे अर्क बाईत गर्क || नाटक || ||
|-
| लव्ह बर्ड्‌स || नाटक || |मॅजेस्टिक प्रकाशन| १९८१
|-
| विकत घेतला न्याय || नाटक || ||