"सचिन तेंडुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १०६:
}}
 
'''सचिन रमेश तेंडुलकर''' ([[एप्रिल महिना|एप्रिल]] २४, [[इ.स. १९७३|१९७३]]:[[मुंबई]]) {{audio|Sachin Tendulkar.ogg|उच्चार}});हा एक [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]] आहे. त्याच्या नावावर [[कसोटी सामना|कसोटी]] सामन्यांमध्ये सर्वाधिक [[क्रिकेट शतक|शतके]], [[एकदिवसीय क्रिकेट|एकदिवसीय]] सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके यासारखे फलंदाजीतील अनेक विक्रम आहेत. सचिन तेंडूलकर, हा अंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० शतके करणारा एकमेव खेळाडू आहे. शिवाय [[विस्डेन|विस्डेनने]] आपल्या [[इ.स. २००२|२००२]] मधील लेखात सचिनला [[डॉन ब्रॅडमन|सर डॉन ब्रॅडमन]] <ref name="Tribune1">[[The Tribune]] http://www.tribuneindia.com/2002/20021214/sports.htm#4. Dec 14, 2002</ref> नंतर दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वश्रेष्ठ कसोटी फलंदाजाचा दर्जा दिला. त्याला [[इ.स. १९९७|१९९७]]-[[इ.स. १९९८|१९९८]] मधील खेळासाठी [[राजीव गांधी खेलरत्न]] (भारतामधील खेळातील सर्वोच्च पुरस्कार) आणि [[इ.स. १९९९|१९९९]] मध्ये [[पद्मश्री]] ह्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. १९९७ साली सचिनला [[विस्डेन वार्षिक क्रिकेटपटु|विस्डेन वार्षिक क्रिकेटपटूचा]] बहुमान मिळाला.
 
== सुरुवातीचे दिवस ==