"कौन बनेगा करोडपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
अंतर्गत दुवा
(अंतर्गत दुवा)
कौन बनेगा करोडपती हा प्रसिद्ध हिन्दी रीयालिटि गेम शो आहे. प्रश्नमंजुषेचे स्वरूप असलेल्या या कार्यक्रमात विजेत्यास करोड रुपये बक्षिश दिले जाते.
UK (यूनायटेड किंगडम) च्या प्रसिद्ध "Who Wants To Be Millionaire" मालिकेवरून प्रेरणा घेवून हा कार्यक्रम भारतात निर्माण करण्यात आला. पहिले दोन अंक [[अमिताभ बच्चन]] यांनी सूत्रसंचालन केले, तिसर्‍या अंकासाठी शाहरुख खान याची निवड करण्यात आली.
१,०१६

संपादने