"योशिझावा अकिरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्गीकरण केले. जपानी नाव साचा लावला.
छोNo edit summary
ओळ २५:
| अपत्ये =
}}
'''अकिरा योशिझावा अकिरा''' ([[जपानी भाषा|जपानी]]:吉澤 章; [[रोमन लिपी|रोमन]]: ''Yoshizawa Akira;'') ([[१४ मार्च]], [[इ.स. १९११]] - [[१४ मार्च]], [[इ.स. २००५]]) हा [[ओरिगामी]] कलेचा प्रणेता मानला जातो. त्याने या कलेला पुनरुज्जीवित केले. [[इ.स. १९८९]] साली त्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार त्याने आपल्या कारकीर्दीत ५००००हून जास्त ओरिगामी कलाकृती बनवल्या. त्यापैंकी काही शेकडा कलाकृतीच त्याच्या १८ पुस्तकांतून प्रकाशित झाल्या आहेत. आपल्या कारकीर्दीत त्याने नेहमीच जपानाचा सांस्कृतिक दूत म्हणून भूमिका निभावली. [[इ.स. १९८३]]साली, जपानी सम्राट हिरोहितो याने त्याला 'ऑर्डर ऑफ द रायझिंग सन' हा जपानी नागरिकांना मिळणाऱ्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक सन्मान देऊन गौरवले.
 
{{विस्तार}}